सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

अमृत जनरेशन (अमृत पिढी) लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

16-18 वयोगटातील तरुणांना इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुक रील’ द्वारे भविष्याबद्दलच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करून, युवा भारताच्या आकांक्षा प्रदर्शित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट

  महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मेटा इंडियाच्या सहयोगाने , नये भारत के सपने , अमृत जनरेशन मोहिमेचा केला शुभारंभ   16-18 वयोगटातील तरुणांना इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुक रील’ द्वारे भविष्याबद्दलच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करून , युवा भारताच्या आकांक्षा प्रदर्शित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट   केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज मेटा इंडियाच्या सहयोगाने , भारतातील युवा वर्गाला भविष्याबाबतच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने इतरांसमोर व्यक्त करायला प्रोत्साहन देऊन , सहभागाद्वारे त्यांना सक्षम बनवणाऱ्या अमृत जनरेशन (अमृत पिढी) मोहिमेचा , शुभारंभ केला.  अमृत जनरेशन मोहीम देशभरातील तरुणांना त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करण्यासाठी आणि इन्स्टाग्राम आणि ‘फेसबुक रील्स’ च्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा इतरांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहन देईल. या उपक्रमाद्वारे , सहभागींना त्यांच्या महत्वाकांक्षा आणि मोठे झाल्यावर त्यांना काय बनायचे आहे , याचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे संघभावना वाढेल , आणि इतरांना या ...

अगर आप महिला अधिकार और सुरक्षा के विषयों पर अपना योगदान देना चाहते है डेली अपडेट हेतु फ़ॉलोअर बनिए